Tag Archives: NSE

जाणून घ्या ‘नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया ‘ बद्दल (NSE)

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया (NSE) हे देशातील अग्रगण्य स्टॉक एक्स्चेंजपैकी एक आहे आणि हे भारतीय सिक्युरिटीज मार्केटचे केंद्र मानले जाते. NSE ची स्थापना 1992 मध्ये झाली आणि संपूर्णपणे संगणकीकृत केलेले हे भारतातील पहिले स्टॉक एक्सचेंज होते. याचे मुख्यालय मुंबईत आहे आणि ते पूर्णपणे स्वयंचलित स्क्रीन-आधारित ट्रेडिंग सिस्टमवर कार्य करते, जे व्यापार जलद आणि कार्यक्षम… Read More »