Tag Archives: Muhurat Trading Time

Muhurat Trading Time: मुहूर्त ट्रेडिंग टाइम,शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा खास मुहूर्त !

Muhurat Trading Time: शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी एक तास मुहूर्ताचा व्यापार करण्याची परंपरा पाच दशके जुनी आहे. मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा बीएसईमध्ये 1957 आणि एनएसईमध्ये 1992 मध्ये सुरू झाली. आजही बाजारात संध्याकाळी 6.15 ते 7.15 दरम्यान व्यवहार होईल. यावेळी तज्ञांनी गुंतवणुकीसाठी अनेक समभागांची नावे सुचवली आहेत. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजार बंद असला तरी एका खास परंपरेनुसार… Read More »