Tag Archives: Banks in India

भारतातील बँकांची रचना (Structure of Banks in India)

  Structure of Banks in India: भारतीय बँकांच्या रचनेवरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाची मध्यवर्ती बँक असल्याने ती वरील रचनेत सर्वोच्च स्थानी असल्याचे दिसून येते. मध्यवर्ती बँक : देशातील बँकव्यवसायाचा केंद्रबिंदू म्हणजे मध्यवर्ती बँक. मध्यवर्ती बँक इतर बँकांप्रमाणे आर्थिक उद्दिष्टातून स्थापन झालेली नसते. व्यापारी बँकांपेक्षा या बँकेचे कार्य भिन्न स्वरूपाचे असते. सरकारचे आर्थिक धोरण… Read More »