Tag Archives: रेशन कार्ड

केंद्र सरकारच्या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना मोठा दिलासा , रेशनचा नवा नियम देशभर लागू !

बिझनेस न्यूज  – रेशन कार्ड अंतर्गत धान्य घेणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. एकीकडे सरकारने मोफत रेशनची मुदत डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी वन नेशन वन रेशन कार्ड योजना देशभरात लागू करण्यात आली असून, त्यानंतर सर्व दुकानांमध्ये ऑनलाइन इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल (POS) डिव्हाइस अनिवार्य करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सरकारच्या या निर्णयाचा… Read More »