PM Kisan Yojna: आता नवरा बायको ,दोघांनाही मिळणार २००० रुपये ? जाणून घ्या ,काय आहेत नियम ?
PM Kisan Yojna : शेतकऱ्यांनच्या हितासाठी शेतकऱ्यांनाआर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार कडून अनेक योजना राबवल्या जातात या योजनेतून शेतकऱ्यांना मदत केली जाते . पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojna) हि देखील अशीच आहे . या योजनेतून सरकार दरवर्षी शेतकर्यानच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात . ही रक्कम 2 हजार रुपयांच्या 3… Read More »