Tag Archives: ट्रेडिंग

Options Trading काय असते ? होगा , पैसा ही पैसा !

Options Trading: पैसे कमवण्याचे असंख्य  मार्ग आहेत. यामध्ये शेअर बाजारही आहे. शेअर बाजारातून गुंतवणूक केल्यास भरीव परतावा मिळू शकतो. त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करूनही उत्पन्न मिळवता येते. मार्केटमध्ये ट्रेडिंगचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ऑप्शन ट्रेडिंग देखील एक आहे. पण  लोकांना ऑप्शन्स ट्रेडिंग बद्दल फारशी माहिती नाही थोडक्यात जाणून घेवू की नेमक Options Trading हे … Read More »