Sale!

बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट – Ebook

999.00

Description

basics of stock market pdf in marathi

भाग १ – कोर्सचा परिचय आणि शेअर बाजारातील गैरसमज दूर करणे
भाग २ – शेअर म्हणजे काय?, स्टॉक मार्केट म्हणजे काय?, भारतातील स्टॉक एक्सचेंज, जगभरातील प्रसिध्द स्टॉक एक्सचेंज कोणते आहे?, शेअर बाजार मुळात अस्तित्वातच का आहे? शेअरची किंमत कोण ठरवते?
भाग ३ – शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक का करावी?, शेअर बाजारातील सहभागी कोण आहेत?
भाग ४ – क्लिअरिंग आणि सेटलमेंट, T+१ म्हणजे काय?
भाग ५ – IPO म्हणजे काय? आणि कंपन्या IPO का आणतात?, IPO शब्दावली
भाग ६ – BSE वर खरेदी करून NSE वर विक्री करू शकतो का?, OHLC म्हणजे काय?, बाजाराच्या वेळा – BSE व NSE

भाग १ – मार्केट कॅप म्हणजे काय?, मार्केट कॅपची गरज काय आहे?, BLUECHIP स्टॉक्स म्हणजे काय?
भाग २ – निर्देशांक म्हणजे काय?, निर्देशांक कसा मोजतात? निफ्टी ५० निर्देशांक (NIFTY 50 Index), इतर निर्देशांक, NIFTY 50 ची रचना, निर्देशांकाचे पुनर्संतुलन (Index Rebalancing)
भाग ३ – कॉर्पोरेट ऍक्शन – Dividend
भाग ४ – कॉर्पोरेट ऍक्शन – Buy Back, Stock Split
भाग ५ – कॉर्पोरेट ऍक्शन – Bonus
भाग ६ – कॉर्पोरेट ऍक्शन – Rights Issue
भाग ७ – शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?, शेअर्स गिफ्ट कसे करायचे?
भाग ८ – ऑर्डरचे प्रकार, गुड टिल ट्रिगर ऑर्डर काय आहे?, आफ्टर मार्केट ऑर्डर काय आहे?, कॉन्ट्रॅक्ट नोट म्हणजे काय? ऑफ मार्केट ट्रान्सफर म्हणजे काय?
भाग ९ – निर्देशांकाचे उपयोग काय आहेत?, Market wide सर्किट ब्रेकर्स आणि Price Bands काय आहेत?
भाग १० – सर्वसामान्य निवडणुकांचा भारतीय बाजारांवर झालेला परिणाम – १९९१ ते २०१९, भारतीय शेअर बाजाराचा इतिहास, गुंतवणूक कशी सुरु करावी?
भाग ११ – अभिप्राय

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट – Ebook”

Your email address will not be published. Required fields are marked *