Category Archives: lifestyle

Will it rain tomorrow?: उद्या पाऊस पडेल का ? जाणून घ्या मान्सून अपडेट !

 Will it rain tomorrow?: उद्या पाऊस पडेल का ? याची चिंता सर्वाना आहे , गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. मात्र, आता मान्सून (Monsoon) पुन्हा एकदा राज्यात सक्रीय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत पाऊस बरसत आहे. त्यातच आता पुढील ४८ तासांत राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस (Heavy rain) बरसणार… Read More »

आंबा गोड आहे की आंबट? हे ओळखण्यासाठी `या` खास टीप्स

मुंबई : आंबा हा फळांचा राजा आहे, जो उन्हाळात येतो आणि पुढचे काही महिने तो खाण्यासाठी आपल्याला उपलब्ध असतो. असे बरेच कमी लोक असतील, ज्यांना आंबा खायला आवडत नसेल. परंतु आंबा म्हटलं की, बऱ्याच लोकांचं मन हे आपोआप त्याच्याकडे खेचलं जातं. आंबा हा खायला रसाळ आणि गोड लागतो आणि त्याची चव एकदा का आपल्या जिभेला… Read More »