Category Archives: Entertainment

RRR Trailer : राजामौलीचा बाहुबली चित्रपट ‘RRR’चा धक्कादायक ट्रेलर रिलीज

 ट्रेलर पाहून अंदाज बांधता येतो की, चित्रपटाची कथा ब्रिटीश राजवटीवर आधारित आहे, ज्यामध्ये अनेक जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. प्रदीर्घ प्रतिक्षा संपली, राजामौली यांच्या बाहुबली चित्रपट ‘RRR’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. साऊथचा सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपटाचा ट्रेलर गूजबंप… Read More »