Category Archives: Agriculture

Agriculture Scheme : शेतकऱ्यांना लवकरच मिळणार ,५०,००० चे दुसरे अनुदान , जाणून घ्या !

Agriculture Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे कारण  50 हजारांच्या अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे , लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमूद जमा करण्यात येणार आहे . नियमितपणे  पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना… Read More »