बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जासाठी लागतात हि कागदपत्रे (These documents are required for Bank of Maharashtra Personal Loan)

By | November 7, 2022

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जासाठी लागतात हि कागदपत्रे (These documents are required for Bank of Maharashtra Personal Loan)


Bank of Maharashtra Personal Loan: बँकेत खाते उघडण्यासाठी आपल्याला विविध कागदपत्रांची आवश्यकता असते तसेच बँकेत कर्ज घेण्यासाठी देखील काही कागदपत्रांची आवश्यकता असते , जाणून घेऊयात बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जाची कागदपत्रे कोणकोणती आवश्यक असतात . वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता असते .

जर तुम्ही महाराष्ट्र बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेत असाल तर तुम्हाला कमीत कमी 25 हजार आणि जास्तीत जास्त 20 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज महाराष्ट्र बँकेकडून दिले जाते तुम्हाला किती कर्ज हवे आहे ते पूर्णपणे तुमच्या वरती अवलंबून आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जासाठी कागदपत्रे 

ओळखीचा पुरावा? Proof of Identification

 • मतदान ओळखपत्र
 • पॅन कार्ड
 • आधार कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • पासपोर्ट
 • (यापैकी एक)

राहण्याचा पुरावा? Proof of Residence

 • लाईट बिल
 • रेशन कार्ड
 • मतदान ओळखपत्र
 • टेलिफोन बिल
 • आधार कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन्स
 • पासपोर्ट
 • (यापैकी एक)
पगार असणाऱ्या व्यक्तींना पाठीमागील पाठीमागील 3 महिन्याची सॅलरी स्लिप आणि सॅलरी अकाऊंट चे पाठीमागील 6 महिन्यांची बँक स्टेटमेंट देणे अनिवार्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *