
Agriculture
Agriculture Scheme: शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे कारण 50 हजारांच्या अनुदानाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे , लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हे नमूद जमा करण्यात येणार आहे . नियमितपणे पीक कर्जाची परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आली आहे. 2019-20-21 या तीन वर्षातील किमान 2 वर्षे आपल्या पीक कर्जाची (Crop Loan) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.
हे अनुदान (Subsidy) शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत (Lifestyle) मिळणार आहे.
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणारं तीन टप्प्यांत
• शेतकऱ्यांची पहिली यादी- 8.29 लाख
अनुदानची रक्कम – 4,000 कोटी
• शेतकऱ्यांची दुसरी यादी- 10 लाख
अनुदानाची रक्कम- 5,000 कोटी
• शेतकऱ्यांची तिसरी यादी- 4.85 लाख
अनुदानाची रक्कम- 1,200 कोटी
तुमच्याकडे आहे का E-Shram Card ,लवकरच खात्यात येणार १००० रुपये !