बँकेत पैसे आले का , चेक करण्याचे ६ सोप्पे मार्ग !

By | November 28, 2022
बँकेत पैसे आले का

बँकेत पैसे आले का

Did the money come to the bank, how to check : दरमहिन्याला आपला पगार आपल्या बँक खात्यात जमा होतो , दररोज कधीतरी आपल्याला कोणी ना कोणी पैसे देत असते , जर आपण व्यवसायिक असाल तर आपल्याला पैसे येतात बँकेत आलेले पैसे आपण अनेक मार्गाने चे करू शकतात ,बँकेत पैसे आले का , चेक कसे करायचे ? याची माहिती पाहुयात

  1. जर आपण गूगल पे किंवा इतर UPI पेमेंट प्रणालीच वापर करत असाल तर आपण तिथे पैसे चेक करू शकतात जसे कि , फोन पे ,पेटिम , गूगल पे  इतर
  2. जर तुम्ही बँक खात्या सोबत तुमचा फोन नंबर लिंक केला असेल तर आता बहुतेक बँक या फोन बँकिंग ची सेवा देतात यामुळे आपल्याला वेळोवेळी मेसेज पाठवले जातात .
  3. जर तुमचे इंटरनेट बँकिंग ऍक्टिव्ह असेल तर आपण इंटरनेट बँकिंग च्या साह्यायाने सुद्धा ते पाहू शकतात .
  4. तुम्ही जे बँक खाते  आहे त्या बँकेचं बँकिंग अँप वापरू शकतात आणि यात पैसे चेक करू शकतात , जसे कि SBI चे योनो अँप वैग्रे
  5. जर तुमच्या कडे या सेवा नसतील तर आपण ATM च्या मदतीने देखील बँकेत पैसे आले का नाही ते चेक करू शकतात .
  6. तुम्ही ग्रामीण भागात राहतात किंवा जास्त काही इंटरनेट वापरता येत नसेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटर मध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड च्या मदतीने बँकेत बँकेत पैसे आले का ते पाहू शकतात .

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *