एलोन मस्क यांची माहिती (elon musk information in marathi )

By | October 29, 2022

elon musk information in marathi: स्पेस एक्स आणि टेस्ला कंपनी चे संस्थापक एलोन मस्क 8 जानेवारी 2021 ला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. त्यांची एकूण संपत्ती 185 बिलियन डॉलर (1 खब्ज 85 अरब अमेरिकी डॉलर) पेक्षा जास्त आहे.स्क यांचा जन्म 28 जून 1971 ला दक्षिण आफ्रिकेतील प्रिंटोरिया, त्रासवाल येथे झाला. सध्याच्या काळात ते एक प्रसिद्ध अमेरिकी उद्योजक आणि व्यापारी आहेत.मस्क जेव्हा मात्र 12 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी ग्रॅज्युएशन ची अनेक पुस्तके वाचून टाकली. त्यांचा आवडता विषय कॉम्प्युटर होता. एलोन मस्क अमेरिकेत असताना त्यांनी आपल्या एका भावासोबत मिळून 1995 मध्ये आपली पहिली कंपनी zip 2 सुरू केली. या कंपनीतील त्यांचे शेअर 7 टक्के होते

ट्विटर डीलवर उलटसुलट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ट्विटरवर बंदी घालण्यात आलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आनंद व्यक्त करत त्याचे कौतुक केले आहे. मानवाधिकार कार्यकर्ते छळवणूक आणि चुकीची माहिती वाढवण्याचा इशारा देत आहेत. EU चे अंतर्गत बाजार आयुक्त, थियरी ब्रेटन यांनी ट्विट केले: ‘युरोपमधील पक्षी आमच्या नियमांनुसार उडतील’.

टेसला एक प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक वाहने बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचे नाव नेहमी एलोन मस्क यांच्या नावासोबत घेतले जाते. टेस्ला कंपनी ची सुरुवात एलोन मस्क यांनी केली नव्हती. 2004 साली त्यांनी पहिल्यांदा तेसला मोटर मध्ये पैसे लावले.

2020 मध्ये, एलन मस्क यांनी ट्विटरवर सांगितले की, ते त्यांच्या आयुष्यातील भव्यता कमी करत आहेत आणि यापुढे स्वत:कडे कोणतेही घर ठेवणार नाहीत. अवघ्या एका वर्षात त्यांनी आपले सर्व 7 आलिशान मँशन विकले. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, तो 20X20 च्या किरायाच्या घरात राहतात. हे घर Boxabl नावाच्या गृहनिर्माण स्टार्टअपने बांधले आहे. हे घर फोल्ड करण्याजोगे आहे आणि ट्रान्सपोर्ट केले जाऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *