Tomato market price:आजचे टोमॅटो बाजार भाव 2 एप्रिल 2022

By | April 3, 2022

Tomato market price: टोमॅटो बाजार भाव 1000 प्रति क्विंटल असा बाजार भाव पाहण्यासाठी मिळत आहे.

 हा बाजार भाव या बाजार समितीमधील पुणे, अकलूज, सोलापूर,औरंगाबाद येथील बाजार भाव पाहण्यासाठी मिळत आहे.

या जात/प्रत उपलब्ध असलेल्या लोकल, वैशाली या जात प्रत पाहायला मिळत आहे.

2 एप्रिल 2022 चा बाजार भाव पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी comment करू शकतात आणि माहिती पाहू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *