Kothimbir market price: कोथिंबीर बाजाारभाव 1000 प्रति क्विंटल असा बाजारभाव पाहण्यासाठी मिळत आहे.
हा बाजार भाव या बाजार समितीमधील मुंबई ,पुणे, सोलापूर औरंगाबाद, अकलूज, नगर येथील बाजारभाव पाहण्यासाठी मिळत आहे.
या जात/प्रत उपलब्ध असलेल्या हायब्रीड लोकल या कोथिंबीरच्या जातीसाठी पाहण्यासाठी मिळत आहे.
6 एप्रिल 2022 या दिवसाचा बाजार भाव पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा आणि पाहा
अधिक माहितीसाठी comments करू शकतात आणि माहिती मिळवू शकतात.