Pf withdrawal process : पीएफ पैसे काढणे,पीएफ पैसे काढणे ऑनलाइन ,अगदी सोपी प्रोसेस !

By | February 12, 2022

 

Pf withdrawal process: पीएफ पैसे काढणे (PF withdrawal) साठी आपल्याला अनेक अडचणी येतात म्हणून आपण ,पीएफ पैसे काढणे साठी सायबर कॅफे (Cybercafe) मध्ये जातो परंतु हे पीएफ पैसे काढणे आपण ऑनलाइन (PF withdrawal online) घरबसल्या पण करू शकतो  ,अगदी सोपी प्रोसेस ! आपण माहिती  घेऊयात !

ईपीएफओकडून पैसे काढण्यासाठी, फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वप्रथम  https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface वर जा.
  • मग आपल्याला आपला यूएएन नंबर आणि संकेतशब्द प्रविष्ट करुन लॉग इन करा.
  • यानंतर मॅनेज टॅबवर जाऊन केवायसी पूर्ण करा.
  • केवायसीची पडताळणी केल्यानंतर ऑनलाईन सेवांवर जाऊन Claim (Form-31, 19 & 10C) निवडा.
  • यानंतर क्लेम स्क्रीन येईल. केवायसी, सदस्यांचा तपशील यासह अन्य सेवा येथे उपलब्ध असतील.
  • येथे आपल्याला आपल्या बँक खात्यातील शेवटचे ४ अंक प्रविष्ट करा.
  • मग येस  करा. हे प्रमाणपत्र स्वाक्षरीसाठी आवश्यक आहे.
  • प्रमाणपत्र स्वाक्षरी केल्यानंतर आपल्याला ऑनलाईन क्लेमसाठी पुढे जावे लागेल.
  • त्यानंतर ऑनलाईन क्लेमसाठी पुढे जा. यानंतर आपणास ड्रॉप-डाऊन मेन्यूमधून मेडिकल ईमर्जन्सी निवडावी लागेल.
  • येथे आपल्याला रक्कम प्रविष्ट करावी लागेल, धनादेशाची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि आपला पत्ता प्रविष्ट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *