RRR Trailer : राजामौलीचा बाहुबली चित्रपट ‘RRR’चा धक्कादायक ट्रेलर रिलीज

By | December 9, 2021

 ट्रेलर पाहून अंदाज बांधता येतो की, चित्रपटाची कथा ब्रिटीश राजवटीवर आधारित आहे, ज्यामध्ये अनेक जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते.

प्रदीर्घ प्रतिक्षा संपली, राजामौली यांच्या बाहुबली चित्रपट ‘RRR’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. साऊथचा सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर स्टारर चित्रपटाचा ट्रेलर गूजबंप देणार आहे. चांद मिनिट्सचा ट्रेलर मैत्री, कपट आणि देशभक्तीच्या भावनांनी भरलेला आहे

RRR रिलीज झालेला ट्रेलर पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, चित्रपटाची कथा ब्रिटिश राजवटीवर आधारित आहे, ज्यामध्ये अनेक जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळणार आहे. एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगणची जोडीही दिसणार आहे.

या वर्षी भारतातील लोकांनी गूगल वर सर्वात जास्त काय सर्च केलं ,जाणून घ्या !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *